पवना धरण जलक्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करा- संभाजी ब्रिगेड


मावळ मराठा न्यूज़, पुणे, दिनांक १२. ९ .२०२३ :- पवना धरण जलक्षेत्रातील २०० मीटरच्या आतील अनाधिकृत बांधकामांवर पडणार हातोडा संभाजी ब्रिगेड च्या वतीने कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्ण खोरे विकास महामंडळ यांना निवेदन देण्यात आले. तसेच अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सिंचन भाऊं समोर उग्र स्वरूपाचे आंदोलन घेण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी मावळ मराठा न्यूज़ शी बोलताना दिला आहे.




