दुःखद बातमी..माजी नगरसेवक श्री मधुकर पवार यांचे आज पहाटे तीन वाजता दुःखद निधन

मावळ मराठा न्यूज ,लोणावळा,माजी नगरसेवक श्री मधुकर भाऊ पवार यांचे आज दिनांक १० / ०४ / २०२३ रोजी पहाटे तीन वाजता दुःखद निधन झाले आहे . अंत्यविधी वलवन स्मशान भूमि येथे सकाळी १० वाजता करण्यात येईल . अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून जिजामाता नगर , लोणावळा येथून निघेल . मावळ मराठा न्यूज परिवार कडून त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page