गोवा येथे झालेल्या नॅशनल लेव्हल परफार्मिंग आर्टस चॅम्पियनशिप स्पर्धेत बीट प्रॉपर डान्स अकॅडमीचे घवघवीत यश

मावळ मराठा न्यूज,गोवा,गोवा येथे झालेल्या नॅशनल लेव्हल परफार्मिंग आर्टस चॅम्पियनशिप स्पर्धेत बीट प्रॉपर डान्स अकॅडमीचे घवघवीत यश मिळवले.लोणावळ्यातील कोरीओ ग्राफर सूरज सरावते यांच्या बीट प्रॉपर डान्स अकॅडमी यांच्या अनेक मुलांनी या स्पर्धेत घवघवीत यश मिळवून लोणावळ्याच्या नाव लौकीक मध्ये भर घातली आहे.ही स्पर्धा गोवा येथे पार पडली यात सावी संदीप अंबोरे ८ ते ११ वयोगटात सोलो डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक,तनुज मेहता,श्लोक गावडे यांनी यांनी ड्यूयट डान्स मध्ये प्रथम क्रमांक तर निकिता स्वामी हिने सोलो डान्स १७ ते २१ वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली आहे.वैष्णवी गुप्ता हिने क्लासिकल डान्स मध्ये प्रथम आणि सोहम मलिक यांनी १४ ते १७ वयोगटात द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय नॅशनल लेवल ला सिलेक्ट झालेले आहेत ज्यात ते आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करून ते नक्कीच सुवर्ण पदक जिंकतील असा विश्वास बीट प्रॉपर डान्स अकॅडमी लोनवलाचे सर्वेसर्वा सूरज सरवते आणि एम एन न्यूज शी बोलताना व्यक्त केला आहे. सर्व यश मिळवणाऱ्या लोणावळ्यातील डान्स विजेत्यांचे एम एन न्यूज कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आंतरराष्ट्रीय लेवल सुवर्ण पदक मिळवतील असा विश्वास बीट प्रॉपर डान्स अकॅडमी,लोणावळा सर्वेसर्वा सूरज सरवते यांना विश्वास

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page