चिकूपिकू आणि इटुकली-पिटुकली सादर करत आहेत एक activity based performance – “ढीगभर खेळ”!

मावळ मराठा न्युज- तळेगाव, Theatre for Early Years (TEY) म्हणजे 0-6 वयोगटातील मुलांसाठी खास तयार केलेले थिएटर. हा एक संवेदनशील रंगमंच प्रकार आहे, जो लहान मुलांच्या भावविश्वाला समजून घेत, त्यांच्यासाठी आनंददायी, कल्पनारम्य, आणि अनुभवसंपन्न वातावरण निर्माण करतो.भारतात तुलनेने कमी प्रचलित असणार्‍या ह्या संकल्पनेचा प्रचार आणि अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यामागचा एक हेतू आहे.तेव्हा हा नाविन्यपूर्ण आणि धमाल कार्यक्रम बघायला नक्की या!!तारीख : ५ जानेवारी, रविवारस्थळ: अवकाश समीप रंगमंच, कलापिनी सांस्कृतिक केंद्र, तळेगाव दाभाडेवेळ: संध्याकाळी ५ ते ५:४५वयोगट: १ ते ४ वर्षेतिकिट: १ मूल + १ पालक – २००/- , १ मूल + २ पालक – २५०/-आजच तुमची तिकिटे बुक करा:https://chikupikufoundation.com/product/dhegbhar-khel/

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page