युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त लोणावळ्यात वृक्षरोपन


मावळ मराठा न्यूज, लोणावळा:-शिवसेनानेते युवासेना प्रमुख महाराष्ट्रचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त ठोंबरेवाडी येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान व मंदिर परिसरामध्ये वृक्ष रोपण करून वृक्षारोपण आठवड्याचा समारोप करण्यात आला. ह्या प्रसंगी पुरंदर जिल्हा संघटक माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी विभागप्रमुख ज्ञानदेव जांभूळकर, विद्यार्थी सेनेचे माजी तालुका प्रमुख महेश खराडे, माजी शाखा प्रमुख जितेंद्र राऊत, शंकर जाधव, विशाल पाठारे,माजी उप सरपंच शाम बाबू वाल्मिकी,युवा सेनेचे सतीश गोणते, माजी उप शहरप्रमुख श्री विठ्ठल भिलारे ,माजी विभागप्रमुख श्री सुनिल इंगुळकर, माजी शिक्षण मंडळ सदस्य मारुती राक्षे,ज्येष्ठ नागरिक गणपत साठे,पांडुरंग मेने,तुळशीराम कातूर्डे, सहदेव साठे , सुदाम शिंदे ,कामगार नेते विलास ढम ,सामजिक कार्यकर्ते संदीप वाघमारे,श्री सुनिल साठे, अतुल मेने, पर्वत शिंदे,मनोज सावंत बालमित्र कू स्वराज साठे, कु शौर्य शिंदे, आदित्य शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .ह्या कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक माजी उप शहरप्रमुख श्री विठ्ठल भिलारे यांना जन्मदिनाच्या निमित्त सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.