लायन्स क्लब ऑफ लोणावळा व लायन सचिन पारेख यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री गरबा स्पर्धा








मावळ मराठा न्यूज- लोणावळा, लायन्स कन्ब ऑफ लोणावळा व लायन सचीन पारख यांच्या संयुक्त विद्यमाने शीतळामाता मंदीर येथे गरबा स्पर्धा घेण्यात आले विजेत्यांना एकुण २५ बक्षीसे देण्यात आली.लायन प्रेसीडेंट साधना टार्यया, खजिनदार सुमीत भदेशीया, लायन नवीन भुरट,अपर्णा पारख,लायन MJF ला.डॉ. सीमा शिंदे, लायन संदीप व श्रुती शाह, लायन , डो सचिन पारख,लायन यश सोनवने, संदीप व श्रुती शहा,ला. श्वेता,शशी अगरवाल, ला. आनंद अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.



