लायन्स क्लब ऑफ़ लोणावळा खंडाळा यांच्या वतीने नांगरगाव येथे डॉक्टर्स डे देसी एलिमेंट्स संपन्न

मावळ मराठा न्यूज़ :- लोणावळा ,लायन्स क्लब ऑफ़ लोणावला,खंडाळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लायन ॲड. प्रफुल्लजी लुंकड ह्यांच्या नेतृत्वात डाॅक्टर्स डे देसी ऐलिमेंट्स,नांगरगाव येथे साजरा करण्यात आला. ह्यावेळेस लायन डाॅ हिरालाल खंडेलवाल, डाॅ. प्रकाश पारेख, लायन डाॅ. दिलीपजी सुराणा, लायन डाॅ. पी. एम. ओसवाल, लायन डाॅ. रितेश खंडेलवाल, मनशक्तिचे डाॅ. सुहास गोसावी, डाॅ. संजाम ओसवाल, भवांशी ओसवाल,डाॅ.नरेश पाटिल हे उपस्थित होते. ह्या सर्व डॉक्टर्सचा नवनिर्वाचित अध्यक्ष लायन ॲड. प्रफ्फुल लुंकड यांच्या हस्ते यथोचित सत्कार, सन्मान करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ़ लोनावला खंडाळाचे सचिव विरल गाला, खजिनदार प्रकाश जैन आणि सर्व सदस्य उपस्थित होते. ह्यावेळी लायन निराली नाळेकर ह्यांनी सूत्रसंचालन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page