अज्ञात मृत व्यक्तीची ओळख पटल्यास लोणावला ग्रामीण पोलिस यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन

मावळ मराठा न्यूज़ :-लोणावला आपटी, पवनानगर,धामंधार स्मशान भूमी च्या बाजूला ओढ्यामध्ये मृतदेह आढळूनआला व तपासा अंतर्गत त्याचा खून झाला आहे असे आढळून आले त्या खूनातील दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे, त्याच्या वर गुन्हा अन्वे १४५/२०२३ u/s ३०२,३४,२०१ भारतीय दंड संहिता गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अध्यापही त्याची ओळख पटलेली नसून कोणी ओळखले तर लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन शी व सहा.पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्याशी संपर्क करावा ९१५८४११७८६ ०२११४ – २७३०३६ ,मृतांची पूर्ण माहिती नाही अज्ञात मृत व्यक्तीचे वर्णन नाव रमेश काम : गवंडी कामाचे ठिकाण ,लोणावळाउत्तर भारतीय आहे

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page