भाजपनेते किरीट सोमय्या यांचे विरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुक्याच्या वतीने वडगाव मावळ येथे निषेध आंदोलन

मावळ मराठा न्यूज़ :-वडगाव, भाजप नेता किरीट सोमय्या ब्लॅकमेल करून‌ नेत्यांना‌ बेछूट आरोप करून अनेक नेत्यांना‌ बदनाम करणारा त्यांचे आयुष्य उध्वस्त करणारा भाजपचा पोपट पंछी नेता स्वता सेक्स स्कॅंडेल‌मधे सापडला असून त्याचे तब्बल ३५ व्हिडिओ जगासमोर आले‌ असून हा स्वताच नागडा पडला आहे अशा चारित्र्य हीन भाजप नेत्याचा विरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुक्याच्या वतीने बुधवार दिनांक १९ जुलै रोजी पंचायत समिती कार्यालय वडगाव मावळ या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शिवसेना मावळ मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, शिवसेना मा उपजिल्हाप्रमुख भारत ठाकुर, उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, महिला आघाडी जिल्हा संघटीका सौ शैलाताई खंडागळे, तालुका संघटीका सौ अनिताताई गोणते, युवासेना तालुका अधिकारी विजय तिकोणे, तालुका संघटक शांताराम भोते, तालुका संघटक अमित कुंभार, तालुका सल्लागार रमेश जाधव, तालुका समन्वयक अनिल ओव्हाळ, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांनी भाजपचा कलंकित नेता किरीट सोमय्या याचा जोरदार निषेध करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.या निषेध आंदोलनास शिवसेना मा उपतालुकाप्रमुख बबनराव पाटोळे, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत भोते, सल्लागार मारूती खोले, समन्वयक अनिल भालेराव, समन्वयक काळु हुलावळे,विभाग प्रमुख राम सावंत, विभाग संघटक उमेश गावडे, उपशहरप्रमुख संजय भोईर, समन्वयक जयवंत दळवी जेडी, युवासेना उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, वडगाव शहरप्रमुख राहुल नखाते, कामशेत शहरप्रमुख सतिश इंगवले, अवजड वाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष हेमंत मेने, युवासेना उपतालुका अधिकारी विशाल दांगट, अधिकारी विशाल विभागप्रमुख उमेश दहिभाते, तळेगाव शहर महिला आघाडीच्या रुपाली आहेर, निर्मला साठे,अंजली शिर्के, आशालता चोरघे, कविता गालफाडे, शशिकला परंडवाल, विभाग प्रमुख कैलास पडवळ, विभाग प्रमुख कृष्णा शिळवणे, उपविभाग प्रमुख शिवाजी गाडे, उपशहरप्रमुख संदिप बालघरे, सतिश गरूड,पोपट राक्षे, सुरेश गुप्ता, शोभीनाथ भोईर, संतोष ढोरे, शंकर दळवी, सुधीर दहिभाते, किशोर शिर्के, बाळासाहेब शिंदे, शाखाप्रमुख रूपेश आंबेकर, शाखाप्रमुख नितीन म्हसकर, शंकर वाजे, कमलेश गाढवे,‌ सागर वारुळे, मावळ तालुका शिवसेना – युवासेना – महिला आघाडी – वाहतूक सेना व सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page