“केंद्र व राज्य सरकारच्या बोलघेवड्या फसव्या योजनांचा भांडाफोड” या क्रार्यक्रमाचा लोणावळ्यात शुभारंभ

मावळ मराठा न्यूज़ लोणावला, “केंद्र व राज्य सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा आणि फसव्या भुलथापांचंं पितळ उघडं पाडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू करण्यात आलेल्या भांडाफोड” या क्रार्यक्रमाचा शुभारंभ शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख आमदार सचिनभाऊ अहिर,शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख मा.आमदार अँड.गौतमजी चाबुकस्वार ,कॉग्रेस आय महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कविश्वर,मावळ तालुका संपर्कप्रमुख प्रभाकरजी पवार ,उपजिल्हाप्रमुख सुरेशभाऊ गायकवाड, शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडी संघटिका शैलाताई खंडागळे,मा.नगराध्यक्ष,उषाताई चौधरी,राजू गवळी,शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिषभाऊ ठोंबरे,उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभुळकर,अनिल ओव्हाळ,अशोक निकम,कॉग्रेस आय लोणावळा शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड,शिवसेना लोणावळा शहरप्रमुख- बाळासाहेब फाटक,शहर संघटक सुभाषभाऊ डेनकर,शिक्षण मंडळ मा.सभापती जितेंद्र कल्याणजी,बाबूभाई शेख,मावळ तालुका सल्लागार प्रमुख मारूतीभाऊ खोले,शहर समन्वयक जयवंत दळवी,तालुका संघटक अमित कुंभार,यशवंत तुरडे,तळेगाव शहरप्रमुख- शंकर भेगडे,लोणावळा उपशहरप्रमुख संजय भोईर,शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे,विमागप्रमुख रविंद्र टाकळकर,रतन मराठे,उल्हास भांगरे,संजय शिंदे,प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे,मा.कार्यालय प्रमुख अशोकभाऊ बोंद्रे,सामाजिक कार्यकर्ते अनिलभाऊ कडु,युवासेना उपतालुका अधिकारी अक्षय साबळे,युवासेना उपधिकारी ओमकार फाटक,विवेक भांगरे,महिला आघाडी शहर संघटिका कल्पनाताई आखाडे,सहसंघटिका मनिषाताई भांगरे,प्रिया पवार,अनिता गायकवाड,नगरसेवक शिवदास पिल्ले,माणिक मराठे,शाखाप्रमुख संजय जाधव,नितीन म्हसकर,कुणाल सपकाळ यावेळेस शिवसेना शहराचे सर्व शहरप्रमुख,उपशहरप्रमुख आजी माझी पदाधिकारी नगरसेवक,नगरसेविका महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व सर्व सामान्य जनता यावेळेस मोठ्या संखेने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page