नांगरगाव,लोणावळा येथे कड़ी कोयंडा उचकटून दोन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल चोरीला

मावळ मराठा न्यूज़, लोनावला :- कोणीतरी अज्ञात चोरट्याने कश्याने तरी प्लॅटचा कडी कोयडा तोडुन १ ,०५ ,००० /- रोख रक्कम ४५००० /- एक १५ ग्रॅम वजनाची सोन्याची लेडीज चैन ६०००० /- एक २० ग्रँम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार १२००० /- एक ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र पेंडेट १५००० /- दोन पांढरे खडा असलेल्या सोन्याच्या आंगठ्या प्रत्येकी ७५०० दोन साधी सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी ७५०० रुपये ३०००० /- चार कानातले सोन्याचे रिंग प्रत्येकी ७५०० रुपये असा २८२००० /- रु. किंमतीचा मुद्देमाल चोरी करुन नेला आहे. लोणावळा शहर पोलीस स्टेसन गु. रजि. नं. २२३ /२०२३ भा. द. वि. का. क. ३८० , ४५४ ,४५७ फिर्यादी राजेद्र दादुराव कानलकर वय- ५२ वर्षे, रा.प्लॅट २०१ बी वींग साई पार्क टाऊन किवळे पुणे यांनी फिर्याद दिली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढिल तपास पो. नि. सीताराम डूबल यांचे आदेशान्वये स. पो. नि. बावकर हे करीत आहेत. दाखल अंमलदार – पो. हवा. म्हेत्रे

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page