म्हाळूंगे मध्ये मोफत नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन

चाकण(प्रतिनिधी) लखमीचंद आर्य सोशल वेलफेअर फौंडेशनच्या वतीने दिनांक २६ सेप्टेम्बर रोजी मोफत नेत्रतपासणी आणि चष्मा वाटप करण्यात येणार आहे.धर्मादाय दवाखाना ,जावळे कॉंप्लेक्स , म्हाळुंगे – आंबेठाण रोड, महाळुंगे(इंगळे) चाकण या ठिकाणी, १० ते ५ या वेळेत होईल.गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page