स्थानिक गुन्हा शाखा आणि लोणावला पोलिसांची मोठी कारवाई,बालक,महिलाचे अपहरण लैंगिक अत्याचार जबर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


मावळ मराठा न्यूज़ :-लोणावला , लोणावला परिसरातील लहान बालका सह महिलेचे अपहरण, त्याना मारहाण करत त्यांचेकडून घरातील काम करत केला l लैंगिक अत्याचार, दोन बालक ,तीन महिला ,पांच पुरुष अश्या दहा जणाच्या टोळीच्या पर्दा फाश करुन दोन बालकांसह एका महिलेची सुटका करून दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून स्थानिक गुन्हे शाखा व् लोणावला पोलिसांची धड़क कारवाई, राज शिंदे आणि ज्ञानेश्वर लोकरे या दोन्ही आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. पर्यटकांना चाकू व् कुरहाडीचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पर्दा फाश केला आहे. याबाबत लोणावला विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक आय पि एस सत्यसाई कार्तिक यांनी पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली,यात दोन्ही आरोपीची चौकशी केलि असता सहारा ब्रिज जवळ फिरण्यास आलेल्या पर्यटकांना तीक्ष्ण हत्यारांचा धाक दाखवून कपडे ,मोबाइल आणि रोख आणि मोबाइल घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर,सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप चौधरी ,अभिजीत सावंत ,प्रकाश वाघमारे ,शब्बीर पठान ,अतुल डेरे ,राजू मोमिन ,दीपक साबळे ,विक्रम तापकीर,राहुल घुबे,चंद्रकांत जाधव ,मंगेश थिगळे, दत्ता ताम्बे,संदीप वारे ,तुषार भोईटे ,बाळासाहेब खड़के ,मंगेश भगत,अक्षय नवले ,प्राण येवले ,नीलेश सुपेकर ,काशीनाथ राजपुरे ,तसेच लोनावला शहर पोलिस निरीक्षक सीताराम डूबल,सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पोवार,लतीफ़ मुजावर ,जयराज पाटणकर ,हनुमंत शिंदे ,अजीज मिस्त्री ,भूषण कुंवर,वीरसेन गायकवाड़ ,लोनावला ग्रामीण चे सहाय्यक पोलिस निरीक्षक कारंडे ,कवडे,मुंडे,होळकर,खैरे ,कदम ,पंडित ,तूरे,गवली,अश्विनी शेडगे ,रिया राणे ,यांनी सदर ची कामगिरी केलि असून पीड़ित महिला व् अल्पवयीन मुलीचे गुन्ह्याचा तपासूप लोनावला विभागीय पोलिस अधिकारी आय पी एस सत्यसाई कार्तिक करत आहेत.




