भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराच्या वतीने आज वलवण,हनुमान टेकडी परीसर व खंडाळा तलाव या ठिकाणी स्वच्छता मोहीम



मावळ मराठा न्यूज़ :-लोणावला, भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराच्या वतीने आज वलवण,हनुमान टेकडी परीसर व खंडाळा तलाव या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आले यावेळी सर्व कार्यकर्ते , महीला भगीनी पदाधिकारी उपस्थित होते.भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराध्यक्ष अरुण लाड , मा नगराध्यक्ष सुरेखा जाधव, मा.उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी मा नगरसेवक ललित सिसोदिया मा नगरसेवक बाळासाहेब जाधव मा नगरसेवक विजय सिनकर , युवा अध्यक्ष शुभम मानकामे. श्रवण चिकणे, महिला अध्यक्ष योगिता कोकरे, जेष्ठ नेते राजूभाऊ दळवी , देवा दाभाडे , जितेंद्र ललवाणी, ॲड. निलेश अगरवाल , अर्जुन पाठारे सुधीरभाऊ पारीठे, हर्षल होगले, सुनील तावरे , संतोष जंगले , कमलेश सैंगर, संतोष चोरडिया ई. उपस्थित होते




