उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित पोलिस पाटील यांचा सन्मान

मावळ मराठा न्यूज़ :-लोनावला, शिवसेना वलवण विभागाचे विभाग प्रमुख श्री भगवान देशमुख यांच्या सुनबाई सौ अक्षदा अतुल देशमुख यांची वलवण गावच्या ” पोलीस पाटील ” पदी व महिला आघाडीच्या सौ कांताबाई मोरे यांच्या सुनबाई सौ प्रियांका राहुल मोरे यांची कुसगाव (बु)च्या “पोलीस पाटील ” पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे लोणावळा शहराच्या वतीने दोन्ही महिला पोलीस पाटील यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे व लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, तालुका सल्लागार मारूती भाऊ खोले, नगरसेवक शिवदास पिल्ले, समन्वयक जयवंत दळवी उर्फ़ जेडी, सल्लागार रामभाऊ थरकुडे, उपशहरप्रमुख संजय भोईर, माजी महिला आघाडी उपतालुका संघटिका सौ कांताबाई मोरे, अर्जुन मोरे, राहुल मोरे, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे, अतुल देशमुख आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेना लोणावळा शहर संपर्क कार्यालयात सत्कार समारंभ संपन्न झाला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page