वडगांव मावळ लीगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६७ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन


मावळ मराठा न्युज:- वडगाव, वडगांव मावळ लीगल प्रॅक्टीशनर्स असो सिएशनच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६७ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त वडगांव मावळ कोर्टात अभिवादन करणेत आले . या वेळी मोठ्या संख्येने वकील व पक्षकार उपस्थित होते. अनेक वकिलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कार्याचा उल्लेख केला. विशेषतः अड रजनाताई भोसले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्याचा विशेष उल्लेख केला. यावेळी ऍड रंजनाताई भोसले, अड दीपक चौधरी, अड धनंजय कोद्रे, अड सुबोध कालेकर, अड सोमनाथ पवळे,अड मूनफ शेख, अड विठ्ठल पिंपळे, अड मीनाक्षी ढोरे, अड मोनाली कुलकर्णी, अड प्रिया पंडित,अड मोझेस बनसोडे, अड प्रनोती पिंगळे, अड रोहिणी परमार, अड राम शहाणे, अड अक्षय रौंधल,अड धनेश पटेकर, अड अतुल निंबळे, अड अविनाश शिंदे, अड मनीष रंगारी, अड सुवरणा रंगारी,अड संतोष पवार, अड प्रदीप धोकर, अड प्रतिक देशमुख, अड मिलिंद ओव्हाळ आदी वकील बंधू भगिनी उपस्थीत होते .




