भरत आगरवाल नागरी सहकारी पतसंस्था आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजन्डसच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न






मावळ मराठा न्युज- लोणावळा,भरत आगरवाल नागरी सहकारी पतसंस्था आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजन्डस यांच्या संयुक्त विद्यमाने भरत आगरवाल यांचा २० व्या स्मृती दिना निमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.सदर शिबीराचे उदघाटन माजीराज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा लता भरत आगरवाल उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी, जेष्ठ संचालक, राजू दळवी,राम विलास खंडेलवाल,सुरेश गायकवाड, राजाभाऊ खलदकर, यशवंत पायगुडे, संजय गायकवाड, ऋषींकेश लेंडघर,दत्ता तांदळे, अनिल गायकवाड संस्थेच्या व्यवस्थापिका वासंती खिरे व सर्व कर्मचारी यांनी खुप मेहनत घेतली, सदर कार्यक्रमांस सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, बिंद्रा गणांत्रा देवीदास कडू,बाळासाहेब जाधव, दत्ता येवले, भगवान तनवाणी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आर. पी. आय. सुर्यकांत वाघमारे, कमल सिंग म्हस्के लिजन्डन्चे अध्यक्ष लायन गोरख चौधरी , रामदास दरेकर,रसाळ सर,ला. डॉ. हेमंत आगरवाल, लायन अमित आगरवाल,रजनीश मेहता, लायन मिनिका आगरवाल,किर्ती आगरवाल,उमा मेहता उपस्थित होते.महालक्ष्मी मंच च्या योगिता कोकरे,चारूलता कमलवार , अॅडव्होकेट संजय खळदकर, जेष्ठ नागरी संघाचे पांडुरंग निखे,राष्ट्रवादीशरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष नासिरभाई शेख. दिलीप पवार,हर्षल होगले,विनोद होगले,भरत हरपूडे संत रोहिदास समाजाचे यश मानकर सदस्य अम अमोल गायकवाड उपस्थित होते.




