हिंदूंचं सर्वोच्च गुरू शंकराचार्य यांच्या अवमांना बद्दल नारायण राणे यांचा महाविकास आघाडी लोणावळा शहराच्या वतीने निषेध


मावळ मराठा न्युज :- लोणावळा,केंद्रीय सुक्ष्म,लघु उद्योग मंत्री,कोंबडी चोर नारायण राणे याने हिंदूंचं सर्वोच्च गुरू शंकराचार्य यांच्या बद्दल जी गरळ ओकली त्या विरोधात महाविकास आघाडी लोणावळा शहराच्या वतीने कोंबडी चोर नारायण राणे याचा आज छत्रपती शिवाजी महाराज चौक लोणावळा या ठिकानी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी कॉग्रेस आय महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कविश्वर ,कॉग्रेस शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड,शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक,कॉग्रेसचे नेते मा.नगरसेवक पप्पुभाई नासिर शेख,शिवसेना मावळ तालुका सल्लागार प्रमुख मारूतीभाऊ खोले,शिवसेना लोणावळा शहर समन्वयक जयवंत दळवी,शिवसेना अवजड वहातुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष नरेश काळवीट,शिवसेना उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभुळकर,राष्ट्रवादी कॉग्रेस चे नेते बाळासाहेब पायगुडे,राष्ट्रवादी मा.अध्यक्ष राजुभाऊ बोराटी,ग्राहक संरक्षण कक्ष लोणावळा शहर अध्यक्ष अशोक बोंद्रे,शिवसेना लोणावळा शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे,आनंदजी बक्षी,ॲड.रजपुतजी वकिल साहेब,प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे,जेष्ठ शिवसैनिक श्रीकांत कंधारे,राष्ट्रवादीचे नेते फिरोज शेख,जाखिर खलिफा,विभागप्रमुख परेश बडेकर,रविंद्र टाकळकर,उपविभागप्रमुख प्रशांत आजगेकर,विभाग संघटक गणेश फरांदे,शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे,उत्तम ठाकर,सुमित भोसले तसेच महाविकास आघाडीचे सर्व आजी माझी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




