शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुकाच्या वतीने वडगांव येथे आगामी लोकसभा निवडणुका संदर्भात “आढावा बैठक संपन्न


मावळ मराठा न्युज:- वडगांव,शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना उपनेते,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख,आमदार सचिन अहिर,शिवसेना उपनेते पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघिरे पाटील,शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख, आमदार ॲड.गौतम चाबुकस्वार,मावळ तालुका संपर्कप्रमुख प्रभाकर पवार,यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसेना मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी शिवसेना युवासेना, महिला आघाडी, आजी-माजी नगरसेवक सर्व अंगीकृत संघटना सर्व पदाधिकारी बुधवार दिनांक ०७/०२/२०२४ रोजी वडगाव येथे येणाऱ्या लोकसभा निवडणुका संदर्भात “आढावा बैठक पार पडली. महत्वाचे विषय यादीनुसार बियेलो देने शाखाप्रमुख याद्या देणे, गावभेट दौरा करणे, जिल्हा परिषदगण पंचायतगट समिती गण मीटिंग घेणे,शहरी भागात मिटीग घेऊन आढावा घेणे, यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, तालुका प्रमुख आशीष ठोंबरे जिल्हा संपर्क सह संघटीका शादान चौधरी, जिल्हा सघटीका शैला खंडागळे,तालुका संघटक अमित कुंभार, तालुका संघटक शांताराम भोते, तालुका संघटक मदन शेडगे, तालुका संघटक अशोक निकम, तालुका सल्लागार रमेश जाधव, उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, उपतालुकाप्रमुख युवराज सुतार,उपतालुकाप्रमुख,तालुका,समन्वयक काळु हुलावळे, तळेगाव दाभाडे शहरप्रमुख शंकर भेगडे, कामशेत शहरप्रमुख सतिश इंगवले, देहू रोड शहर प्रमुख भारत नायडु, देहू शहरप्रमुख बाबा भालेकर,लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक,परेश बडेकर,ग्राहक संरक्षण कक्ष उप ता.प्र अशोक बांद्रे, विभाग संघटक, ऊमेश गावडे,तळेगाव ऊप शहरप्रमुख सतीश गरुड, संगीता सोनावणे,रुक्मिणी ताई खरटमल,विभाग प्रमुख कृष्णा शिळवणे, विभाग प्रमुख उमेश दहिभाते,विभाग प्रमुख,विभाग प्रमुख भरत भोते, विभाग प्रमुख उत्तम तरस,उपविभाग प्रमुख शिवाजी गाडे, युवासेना उपतालुका अधिकारी विशाल दांगट,अक्षय साबळे, कुसगाव उपविभाग प्रमुख शिवाजी गाडे , कुसगाव उपतालूका अधिकारी कमलेश गाडवे,धीरज घारे, कुणाल सपकाळ तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




