निधन वार्ता:- समाज परिवर्तन पार्टी चे संस्थापक गेनुभाऊ कडू यांचे दुःखद निधन


लोणावळा :- समाज परिवर्तन पार्टी चे संस्थापक अध्यक्ष जय मल्हार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गेनुभाऊ कडू उर्फ अप्पा याचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. कडू परिवार सामाजिक कला राजकीय क्षेत्रात अग्रेसर राहिले आहे. त्यांचा अंत्यविधी यात्रा सकाळी ११:०० वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल.त्यांचेवर कैलास नगर स्मशानभूमी लोणावळा अंत्य संस्कार केले जाणार आहे.गेनूभाऊ कडू यांना मावळ मराठा न्युज परिवार च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.




