ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वे फेडरेशन लोणावळा शाखेच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,जागतिक महिला दिना निमित्त ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वे फेडरेशन लोणावळा शाखेच्या वतीने लोणावळा येथील रेल्वे महिला भगिनीचा मिठाई व भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला , रेल्वे हॉस्पिटल, रेल्वे बुकिंग ऑफिस, स्टेशन स्टेशन मास्टर कार्यालय AEN कार्यालय व इतर ठिकाणी मेंबर्स उपस्थित होतेअध्यक्ष,दिलीप पवार,सेक्रेटरी,संजय गुरव, बी बी गोसावि,राम थरकुडे ,सुलतान शैख,विलास कांबळे ,सुनील गोसवी, म्हस्के, राऊत, लोभी, कचरे, लोखंडे, टाक, शंकर हडप,डॉशिरगांवकर व इतर मेडिकल स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page