लोणावळा शहरातून संजोग वाघीरे यांना मोठे मताधिक्य मिळेल,महाविकास आघाडीचा आढावा बैठकीत निर्धार

मावळ मराठा न्युज:- लोणावळ्यात नुकतीच महाविकास बैठक संपन्न झाली त्यात मोठे मताधिक्य मिळेल असे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघीरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या आढावा बैठकीत सर्व घटक पक्षाच्या अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी व्यक्त केला.लोणावळा,मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारा निमीत्त लोणावळा शहर महाविकास आघाडीची आढावा बैठक मोठ्या उत्साहत संपन्न झाली.यावेळीस प्रमुख उपस्थिती शिवसेनेचे मावळ तालुका संपर्कप्रमुख प्रभाकर पवार ,मावळ लोकसभेचे प्रचार प्रमुख योगेश बाबर,कॉग्रेस आय महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिलजी कविश्वर ,उपजिल्हाप्रमुख रोमी सिंदू,कॉग्रेस आय सेवा दल प्रदेश अध्यक्ष बाबुभाई शेख,मावळ तालुका नियोजन समिती प्रमुख योगेश कोंढाळकर,महिला आघाडी सहसंपर्क संघटिकी शादान चौधरी,मावळ तालुका प्रमुख आशिषभाऊ ठोंबरे,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ पडवळ,मावळ तालुका सल्लागार प्रमुख मारूती खोले,युवासेना मावळ तालुका अधिकारी उमेश गावडे,शिवसेनेचे मा.उपजिल्हाप्रमुख जेष्ठ नेते भारतदादा ठाकुर,कॉग्रेस शहर अध्यक्ष प्रमोदजी गायकवाड,शिवसेना शहरप्रमुख- बाळासाहेब फाटक,राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष अध्यक्ष पप्पूभाई (नासिर) शेख, मा.नगराध्यक्षा उषाताई चौधरी,राजू गवळी,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते यशवंत पायगुडे,प्रवक्ते फिरोज शेख,राष्ट्रवादी मा.अध्यक्ष राजू बोराटी,मा.नगरसेवक बाळासाहेब शिर्के,माणिकराव मराठे,सुनिल ईंगुळकर,मा.नगरसेविका सिंधूताई परदेसी,मा.नगरसेवक प्रकाश काळे,संध्याताई खंडेलवाल,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष श्वेता वर्तक,लोणावळा शहर समन्वयक जयवंत दळवी,शिव वहातुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष पंकज खोले,शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे,शहर संघटक मनेष पवार,उपशहरप्रमुख प्रकाश पाठारे,प्रविण काळे,भगवान देशमुख,विजय आखाडे,नरेश काळवीट,लोणावळा शहर सोशल मिडीया प्रमुख अनिल कडु,महिला आघाडी उपशहर संघटिका प्रभाताई अकोलकर,प्रतिभाताई कालेकर,सुरेखा देवकर,विभाग संघटिका शोभाताई चव्हाण,अनिता गायकवाड,विभागप्रमुख रविंद्र टाकळकर,रतन मराठे,बाळासाहेब मोहोळ,संजय शिंदे,उल्हास भांगरे,अशोक गव्हारणे,कमर अन्सारी,वसंत ढोरे,उपविभागप्रमुख प्रशांत आजगेकर,सुनिल तळेकर,शंकर नाणेकर,विभाग संघटक परेश बडेकर,शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे,सुनिल मराठे,अभिषेक ईंगुळकर,आदित्य दाभणे,संजय जाधव,कुणाल सपकाळ,धिरज घारे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने यावेळी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page