माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या संपर्क कार्यालयाचे तृप्ती देसाई यांच्या उपस्थितीत उदघाटन

मावळ मराठा न्यूज :- कामशेत,माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालयाचे उदघाटनकामशेत ,मुंबई -पुणे जुना हायवे,मोठा टोव्हर जवळ, गायकवाड कॉम्प्लेस, कामशेत येथे बिग बॉस फेम सामजिक कार्यकर्त्या भूमाता बिग्रेड संस्थापिका तृप्ती देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयाचे उदघाटन बाळासाहेब भागवत (महाराष्ट्र उपाध्यक्ष RPI ) व दत्ताशेठ यादव ,सरपंच, सामॅजिक कार्यकर्ते, धर्मपाल तंतरपाळे ( संस्थापक अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर विचार मंच महाराष्ट्र राज्य ) रुपेश सोनू गायकवाड ( ग्रामपंचायत सदस्य, कामशेत ) सुनिल गायकवाड ( युवक अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ) यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले.यावेळी सलोनी अमर चौरे आणि सपना सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्या जाधव, पुणे जिल्हा उपाध्यक्ष, नीलम राजगुरू, उपाध्यक्ष राजमाता वसतिगृह, कविता पारखी, हवेली ,अध्यक्ष राजाराम पारखी शैलेश जी रोकडे, अध्यक्ष सी आर पुणे जिल्हा,अलका चौरे,सचिन चौरे, नितीन शिंदे, विकास भाऊ शिंदे, नियती शिंदे,संस्थापक अध्यक्ष नियती फाउंडेशन, महाराष्ट्र, विनोद साळवे, अध्यक्ष, युवक पुणे जिल्हा सी आर व अंकुश सोनवणे अध्यक्ष युवक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मावळ तालुका ,अरविंद रोकडे ,सरपंच अध्यक्ष युवक पवन मावळ, शरद सोनवणे, उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पवन मावळ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, संदीप सोनवणे, सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ,पवन मावळ, विठ्ठल धनवे, रघु कल्हटकर , अमोल यादव ,सलोनी वैद्य,अध्यक्ष खेड, अंजली सरोदे, अध्यक्ष, युवती मावळ, रंजना चोपडे, उपाध्यक्ष मावळ, जयेश देसाई, लोणावळा, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सृष्टी देसाई व सागर यादव संस्थापक अध्यक्ष एसडी वाय ग्रुप, महाराष्ट्र राज्य, संदीप कदम, अध्यक्ष, पवन मावळ, किशोर शिंदे, सरपंच मोरवे , राजदीप माने, बाबू पवार, नविना खंडागळे ,अध्यक्ष ,पिंपरी चिंचवड सावित्री कांबळे उपाध्यक्ष, अशोक केदारी ,राजू भाऊ शिंदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सरचिटणीस कमलेश निकाळजे, सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वैभव भालेराव ,उपाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कामशेत दीपाली वाघमारे उपाध्यक्ष डोळस ताई शिंगे ताई रमा अंकुश सखाराम चौरे,नंदिनी चौरे, तेजेस्विनी सचिन चौरे या सर्वांचे स्वागत,आभार संस्थापक अध्यक्ष माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट महाराष्ट्र राज्यचे अमर चौरे यांनी केले. ॲड. बाबासाहेब सोनकांबळे, प्रमुख सल्लागार,मंगल अमर चौरे, अध्यक्ष मावळ,यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page