पवना धरणातून बुडालेल्या १९ वर्षीय तरुणाच्या मृतदेह बाहेर काढण्यास यश मावळ मराठा न्युज वन्यजीव रक्षक




मावळ संस्था व शिवदुर्ग मित्र लोनावळा आपदा मित्र मावळ यांच्या अथक प्रयत्नातून आज दिनांक २३/०६/२०२४ रोजी पवना नगर येथील लोनावळा ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस विजय पवार साहेब यांचा सायंकाळी सहा वाजता फोन आला की ऐक मुलगा कॅालेज तरुन पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्या ने पवना धर्मात बुडालेला आहे तसेच मी लगेच अध्यक्ष अनिल आंद्रे यांना याची कल्पना दिली तसा वेळ फार झाला होता नियोजन तर सकाळ तेच होते पन पवनानगर चे पोलीस विजय पवार सर यांनी खुप आग्रह केला की येऊन जा पहा थोडा वेळ जवळच बुडाला आहे हा मुलगा तर लवकर या त्या मुळे आम्ही निलेश गराडे ,अनिल आंद्रे, शुभम काकडे,निनाद काकडे, गणेश गायकवाड,रमेश कुंभार,. शत्रूधन रासनकर ,नागेश कदम व इतर टिन घटनास्थळी पोचली ऐक तास बुडालेल्या मुलाला शोधन्या साठी गेला रात्र फार झाली होती पन त्या बुडालेल्या मुलास शोधल्यास वेळ लागत होता वर शोधण्यास संस्थेला यश आले बुडालेल्या मुलाचे नाव अद्वेवंथा वर्मा असून तो वर्ष १९ चा होता




