उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळ्यात शिवसेना परिवार तर्फे महाआरती,खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षरोपण

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो याकरिता लोणावळ्यात शिवसेना परिवार तर्फे स्वयंभू श्री गणेश मंदिर अंबरवाडी येथे सायंकाळी मंत्रांच्या घोषात महाआरती करण्यात आली.तसेच खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षरोपण करण्यात आले.ह्या प्रसंगी माजी पुणे जिल्हा प्रमुख श्री मच्छिंद्र खराडे, आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष श्री सूर्यकांत वाघमारे,काँग्रेस पक्षाचे चिटणीस श्री निखिल कवीश्वर ,माजी नगरसेविका सौ वृंदा गणात्रा ,दादा धुमाळ, अरुण लाड, माजी जिल्हा संघटक श्री महेश खराडे,वाहतूक सेना तालुका अध्यक्ष श्री लक्ष्मण दाभाडे, जेष्ठ शिवसैनिक श्री शंकर जाधव, जितेंद्र राऊत, श्री दीपक हुंडारे, संजय जेधे, सदानंद पिलाने,दिनेश वीर,सुनिल इंगुळकर, सतीश गोणते, अजय ढम,तेजस खराडे,चिराग खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.कु. शिवानी रामशंकर गुप्ता, कु. सागर राजू परदेशी,कु. दिव्या वीरेंद्र पारख, कु. ऋग्वेद महेंद्र वैद्य ह्या युवकांचा सी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल शिवसेना परिवार लोणावळा यांच्या तर्फे विशेष सन्मान करण्यात आला..महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दवठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेसालाबाद प्रमाणे वृक्ष पंधरावडा, वृक्षारोपनकार्यक्रमाची सुरुवात खंडाळा प्राथमिक आरोग्यकेंद्र परिसरात येथे आंबा जांभूळ आवळासिताफळ करंज जाम हि फळे झाडे लावण्यातआली याप्रसंगी शिवसेना पुणे मा. जिल्हाप्रमुखश्री. मच्छिंद्र खराडे. डॉ. श्रीमती भावनागणे मेडिकल ऑफिसर खंडाळा श्री नितीनकाळे. श्रीमती विजया चौधरी औषध निर्माणअधिकारी श्रीमती महानंदा कौरव नर्स खंडाळाहॉस्पिटल आरोग्य केंद्र. श्री. केशव गायकवाडसुपरवायजर आय आर बी कंपनी. मंगेश कचरे,प्रशांत दाभाडे. विठ्ठल मद्रुपकर संतोष गोणते.प्रकाश मातेरे. संजय कदम. राजु उरले. दिलीपसातारकर. अध्यक्ष श्री आटो रिक्षा संघटनांखंडाळा, रविंद्र अंबुरे, सचिन वाळके. अनिलअंबुरे अशोक मातेरे शंकर जाधव. जितेंद्र राऊत.श्रीपत तुरडे, अनिकेत तुरडे. या कार्यक्रमा प्रसंगीउपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page