लोणावळ्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त कॅरम स्पर्धा संपन्न


मावळ मराठा न्यूज:- लोणावळा येथील कुमार रिसॉर्ट येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य स्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कॅरम असोशिएन व पुणे जिल्हा असोसिएशन मान्यता प्राप्त कॅरम स्पर्धा माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या पुढाकाराने पार पडल्या.ह्या प्रसंगी शिवसेना पुणे माजी जिल्हाप्रमुख ,पुरंदर तालुका संपर्कप्रमुख मच्छिंद्रजी खराडे,पूणे उपजिल्हाप्रमुख सुरेशशेठ गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज,विलास बडेकर मा.नगरसेवक भालचंद्र खराडे,युवासेना मावळ तालुका विजय तिकोने,भूषण जगताप,फिल्म रायटर, डायरेक्टर बल्ली ग्रोवर,अनिल ओव्हाळ,विभागप्रमुख उमेश गावडे,मारुती खोले,महिला आघाडी मावळ तालुका प्रमुख अनिताताई गोणते ,शोभा दळवी,आरोही तळेगावकर,अपर्णा बुटाला,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष उमा मेहता,महेश खराडे,ज्ञानदेव जांभूळकर,संजय घोंगे,शंकर जाधव, शामबाबु वाल्मिकी , सुनील इंगुळकर ,विशाल पाठारे,इंद्रजीत तिवारी,अविनाश शिंदे,निलेश गोणते,नरेश घोलप,राजेश मेहता,तळेगाव शहरप्रमुख देव खरटमल ,दिनेश वीर , महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे खजिनदार अजित सावंत ,नंदू सोनवणे,प्राची जोशी,सुदाम दाभाडे,रविंद्र खाडे, पीटर पिल्ले,किसन चिकने,युवासेनेचे – ओमकार खराडे,सतीश गोणते, सौरभ कडू,चिराग खराडे,तेजस खराडे,सचिन वाळके,सतीश वाळके, रोहित पांढरे,यश खराडे,रोहन कालेकर,सनी कडू,स्वपनील आंबेकर, भाग्येश शिंगरे, प्रतीक म्हात्रे,यश दाभाडे,महेंद्र विखार आदी युवासेनीक शिवसेनीक उपस्थिती होते .यात महिला गटा मध्ये व पुरुष गटा मध्ये खालील स्पर्धक विजेते झाले.पुरुष गटामध्ये संदीप दिवे प्रथम क्रमांक व महिला गटामध्ये काजल कुमारी प्रथम क्रमांक यांना मच्छिंद्र खराडे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले महिला गटामध्ये काजल कुमारी( प्रथम क्रमांक ) नीलम घोडके ( द्वितीय क्रमांक) अंबिका हरित ( तृतीय क्रमांक) प्राजक्ता नारयानकर ( चतुर्थ क्रमांक ) आकांक्षा कदम (पाचवा क्रमांक) समृद्धी घाडेगावकर (सहावा क्रमांक ) मिताली पाठक (सातवा क्रमांक) संगीता चांदोरकर (आठवा क्रमांक ) तर पुरुष गटात खालील स्पर्धक विजेते झाले. संदिप दिवे ( प्रथम क्रमांक ) प्रशांत मोरे ( द्वितीय क्रमांक) मोहम्मद गुप्रहान ( तृतीय क्रमांक ) योगेश धोंगडे (चतुर्थ क्रमांक ) योगेश परदेशी (पाचवा क्रमांक ) संजय मांडे (सहावा क्रमांक ) प्रकाश गायकवाड (सातवा क्रमांक) अनिल मुंढे ( आठवा क्रमांक)कार्यक्रमा चे सूत्रसंचालन चेतन्य नागरी पतसंस्थाचे सचिव मा.शाखाप्रमुख श्री.जितेंद्रजी राऊत यांनी केले व आभार विभागप्रमुख उमेश गावडे यांनी व्यक्त केले ह्या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण १६ देशांमध्ये सुरू होते.लोणावळा शहरात प्रथमच कॅरम स्पर्धचे आयोजन करण्यात आले.




