उमेश भाई शेट्टी प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि खेडाळू यांचा सन्मान



मावळ मराठा न्युज :-लोणावळा,आर्यन दळवी,कृष्णा सुकुमारण तन्वी कालेकर यानी१२ वी विज्ञान शाखेत मोठे यश संपादन केल्याने आणि गुरुकुल शाळेतील अनुष्का अनिल मांडवडे,मनस्वी रमेश गवळी तसेच सानिका लक्ष्मण गायकवाड यांचा तसेच पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन फिटनेस क्लबच्या सौ ज्योती दीपक कंधारे यांचा उमेश भाई शेट्टी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला,शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र बबनराव खराडे, हभप दीपक हुंडारे,सदानंद पिलाने, दिनेश वीर, सुशील श्रीवास, सतीश गोणते,सामाजिक कार्यकर्ते सुरेश कालेकर,माजी ग्रामपंचायत डोंगरगाव, एकनाथ दळवी,उपसरपंच डोंगरगाव,राजेश दळवी, अनिल मांडवडे,प्राध्यापक गुरुकुल विद्यालय यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.




