सूक्ष्मयोगा फौंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने ८ दिवसांचा मोफत महिला आरोग्य महोत्सव!



मावळ मराठा न्युज – लोणावळा,महिलांसाठी खास! मोफत आरोग्य महोत्सव-२०२५, नोंदणी सुरू! संपूर्ण मोफत आणि महिलांसाठी खास आरोग्य महोत्सव येत आहे. सूक्ष्म- द स्कूल ऑफ योगा अँड ऑककल्ट सायन्स आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने ८ दिवसांचा मोफत महिला आरोग्य महोत्सव!आपल्या सुदृढ आरोग्यासाठी हे नक्की करा!योग आणि प्राणायाम – शरीर व मन शांततेसाठी,झुंबा फिटनेस –मजेदार खेळ, नृत्य व तंदुरुस्तीसाठी, हिप्नोथेरपी –मानसिक बळ,आत्मविश्वासासाठी, पोषण व आहार मार्गदर्शन – आरोग्यासाठी संतुलित आहार,आयुर्वेदिक आरोग्य उपाय – महिला आरोग्य सुधारण्यासाठी तर ध्यान व चक्र उपचार – अंतर्गत शांतता आणि उर्जेसाठी अवश्य या शिबिराचा भाग व्हा. ८ मार्च – महिला दिन विशेष समारंभनियमित सहभागींना विशेष पुरस्कार,सर्व सहभागी महिलांना मोफत प्रमाणपत्र! ही संपूर्ण ८ दिवसांची कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहे! संकल्प करा आणि लगेच नोंदणी करा!नोंदणीसाठी येथे क्लिक करा:https://forms.gle/v6yqo6GUVnVtM9Ke7📞 अधिक माहितीसाठी संपर्क: ९०९६५६०२०४




