युवासेनेचा झंझावात | वलवण कॉलेज कक्ष आणि कार्यकारिणी शाखेचे उद्घाटन,लोणावळा शहर चंद्रलोक हॉटेल येथे कार्यकर्त्यांशी संवाद



मावळ मराठा न्युज -युवा विजय महाराष्ट्र दौरा अंतर्गत शनिवार आई एकविरा देवीचे दर्शन घेऊन लोणावळा, कार्ला, पवन मावळ, वडगाव आणि देहूरोड येथे युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत दादा बारणे साहेब यांनी विविध कार्यक्रमांना भेट दिली.लोणावळ्यात युवासेना वलवण कॉलेज कक्ष आणि कार्यकारिणी शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर लोणावळा शहर चंद्रलोक हॉटेल येथे संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला.युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य श्री सचिन बांगर, श्री रूपेश कदम, श्री कौस्तुभ कुलकर्णी ,युवा सेना जिल्हाअधिकारी राजेंद्र तरस,युवा सेना समन्वयक सागर पाचर्णे,युवासेना उपजिल्हाअधिकारी दत्ता भाऊ केदारी, युवासेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख माऊली जगताप, युवासेना तालुका प्रमुख विशाल हुलावळे, शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर, लोणावळा शहर महीला संघटीका मनीषा ताई भांगरे,लोणावळा युवासेना शहरप्रमुख विवेक भांगरे, उप शहर प्रमुख विशाल पाठारे,समन्वयक नंदुभाऊ कडू, सल्लागार पराग राणे, विभागप्रमुख प्रसाद कन्नन, शाखाप्रमुख परेश वावळे,युवासेना उपशहर अधिकारी आतिश भांगरे, युवासेना लोणावळा संघटक सुधांशु शेलार, राकेश सकट व लोणावळा विद्या निकेतक कॉलेज युवासेना पदाधिकारी उपस्थित होते,यावेळी लोणावळामधील तरुणांनी युवासेनेत प्रवेश केला.यावेळी अभिषेक भोसले(अध्यक्ष वलवन कॉलेज),रिंकू मिश्रा (उपाध्यक्ष वलवन कॉलेज ),पवन परदेशी ( सचिव वलवण कॉलेज),सक्षम गायकवाड उपसचिव,अंकुश ठाकुर,प्रेम भंडोरिया सुमित शिवार फार,हर्ष भंडोरिया, अर्जुन शर्मा, वेरदंत गोसावी,चेअरस्टॉपर रेंगो,राहुल बोडके, समर्थ प्रज्वल वाघमारे,यश रिजमी,आयुष भूलाणी,आर्यन काळे, हितेश भालेराव,प्रफुल गायकवाड, वैभव लोंढे, साहिल सांडे,रोहन गायकवाड,उत्कर्ष कांबळे, चिराग देवडा आदी कार्यकर्ते मोठया् संख्येने उपस्थित होते.




