राष्ट्रीय चिकित्सक दिन,डॉक्टर्स डे निमित्त लोणावळ्यातील डॉक्टर्स यांच्या लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा च्या वतीने सन्मान







मावळ मराठा न्युज -लोणावळा,लायंस क्लब ऑफ लोणावळा खंडाळा तर्फे लोणावळा येथील प्रतिष्ठित डॉ यांचा सत्कार लायन्स क्लब लोणावळा खंडाळा चे प्रेसिडेंट मिसेस कांता ओसवाल यांच्या तर्फे करण्यात आला.या वेळेस लायन्स क्लब लोणावळा खंडाळा चे डॉ ओसवाल,पोपट देवेंद्र, निराली नेर्लेकर,अमित लुनावत, विरल आणि दिपाली गाला, डॉ. सुराणा, कदम, आशिष पौन, आणि लायन्स क्लब चे सर्व सभासद उपस्थित होते.या वेळेस डॉक्टर्स डे निमित्त लोणावळा येथील डॉ. पारख, डॉ लुनावत, डॉ अंकिता पालरेचा, डॉ अमोल अगरवाल डॉ रितेश खंडेलवाल डॉ नेहाल खंडेलवाल, डॉ राजेंद्र परमार, डॉ. शैलेश ओसवाल, आणि काही डॉ. चा स्टेटस्कोप डीन सत्कार करण्यात आला. या वेळेस सामाजिक कार्यकर्ते नंद किशोर खंडेलवाल, अरविंद जैन उपस्थित होते.




