रोटरी क्लब लोणावळा यांच्या वतीने डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट डे साजरा







मावळ मराठा न्युज – लोणावळा,एक जुलै हा डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट डे म्हणून साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे रोटरी क्लब ऑफ लोनावलाने विविध चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन डॉक्टर्सना सन्मानित केले एक साधू वासवानी चॅरिटेबल हॉस्पिटल खंडाळा डॉक्टर निकिता कोठारी डॉक्टर आलिया सय्यद डॉक्टर मोतीवाला इ एन टी डॉक्टर शेरॉन मार्टिया दोन एल अँड टी हॉस्पिटल डॉक्टर मयूर काळे तीन नारायणी धाम डॉक्टर वैष्णवी डॉक्टर योगेश वायल चार फिजीओथेरपी सेंटर डॉक्टर भाग्यश्री डॉक्टर सुधीना डॉक्टर कात्यायनी पाच सीज फायर फाउंडेशन डॉक्टर देवेश्री बागडे चार्टर्ड अकाउंटंट कालेकर या सर्वांचा सन्मान करण्यात आला प्रोजेक्ट ला नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन विजया कल्याण रोटेरियन नितीन कल्याण आय.पी.पी नारायण शेरवाले पी.पी धीरूभाई कल्याणजी पी पी रवींद्र कुलकर्णी पीपी पुंडलिक वानखेडे पीपी नलवडे एजी मेहता पीपी दिलीप पवार उपस्थित होते.




