लायन्स क्लब सुप्रिमोज कडून मुख्याध्यापक आनंद गावडे यांचा सन्मान







मावळ मराठा न्युज – लोणावळा,टीम सुप्रीमो जिल्हा अधिकारी हितचिंतक आणि मित्र,क्लब अध्यक्षा एमजेएफ ला. सुरैया वाडीवाला आणि त्यांच्या संपूर्ण टीम सुप्रीमोच्या वतीने डॉ. बी.एन. पुरंदरे हायस्कूल चे मुख्याध्यापक आनंद गावडे सर यांचा २ जुलै २०२५ रोजी एमजेएफ ला. अमीन वाडीवाला (डीसी इमेज बिल्डिंग). एमजेएफ ला. सुधीर कदम आणि ला विश्वनाथ पुट्टोल यांनी त्यांच्या शाळेच्या कार्यालयात सत्कार केला. पुरंदरे स्कूलमध्ये आयोजित रक्तदान शिबिरासाठी टीम सुप्रीमोना नेहमीच आणि शिव दुर्ग मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भरलेल्या सहकार्याबद्दल टीम सुप्रीमोना नेहमीच सहकार्य करीत असतात.त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.




