कै गणपत गोरखे यांची १३वी पुण्यतिथी निमित्त शिवशाही व्यापारी संघ व साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाच्या वतीने आदरांजली






मावळ मराठा न्युज नेटवर्क -आमदार तालिका सभापती अमित गोरखे यांचे पिताश्री कै गणपत गोरखे यांचे १३वी पुण्यतिथी निमित्त शिवशाही व्यापारी संघ व साहित्य रत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.यावेळी सा.लो.डॉ आण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व मा अध्यक्ष नानासाहेब कसबे,अरुण जोगदंड, विद्यमान अध्यक्ष बाबासाहेब रसाळ, बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय दादा धुतडमल, युवा नेते मारूती भाऊ जाधव, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले,मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे, लोणावळा शहर अध्यक्ष तुषार सावंत,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




