लोणावळ्यातील मावळ तालुका तायक्वांदो असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मास्टर विक्रम बोभाटे यांना डॉक्टरेट पदवी प्रधान




मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळ्यातील मावळ तालुका तायक्वांदो असोसियाशनचे संस्थापक अध्यक्ष मास्टर विक्रम बा. बोभाटे यांना दि. ३१/०१/२०२५ रोजी कॉन्स्टिटयूशन क्लब ऑफ इंडिया , दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात डायरेक्टर नाफीड गव्हरमेंट ऑफ इंडिया श्री. अशोक ठाकुर व सिनीअर अॅडव्होकेट सुप्रिम कोर्ट आफॅ इंडिया श्री. तरूण माथुर ,नशनल सक्रेटरी NCP Youth विंगचे श्री. आनंद अप्रेती यांच्या हस्ते डॉक्टरेट पदवी प्रधान करण्यात आली. या आधी मास्टर विक्रम बोभाटे यांना १) मावळ तालुका बेस्ट कोच इन Taekwondo २०१२ २) राज्यस्तरीय क्रीडा रत्न गौरव पुरस्कार २०२१ ३) राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२१ ४) इंडियन नॅशनल अवॉर्ड २०२२ 5) इंडियन नॅशनल अवॉर्ड २०२२ ६) अभिमान महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार २०२२ ७) शिव छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२३ ८) फर्स्ट S.M.E. इंटरनॅशनल अवॉर्ड २०२३ ९) ओलंम्पिक वीर खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार २०२३ १०) मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड (बेस्ट अचिव्हर्स अवॉर्ड २०२४ असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.कार्याध्यक्ष : गणेशभाऊ गवळी,सक्रेटरी : हर्षलभाऊ होगले,उपाध्यक्ष : अमोलभाऊ गायकवाड, खजिनदार : रमेश विश्वकर्मा,सभासद : रविंद्र भोईने, जाकिर खलिफा, संजय कडू, व मावळ तालुका तायक्वांदो असोसिएशनचे सर्व विद्यार्थी व पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.




