*हरवला आहे,हैदर अली शेख लोणावळा येथून हरवला आहे….*

मावळ मराठा न्युज -लोणावळा,सदरचा हा गोल्ड व्हॅली तुंगारली येथून इसम नामे हैदर अली शेख दिनांक ३१. ७. २०२५ वाजण्याची सुमारास चहा आणण्यास जातो असे सांगून निघून गेला तो परत न आल्याने त्यांचे ठेकेदार नावे शाहरुख रियाज सय्यद यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दिलेली आहे. तरी काही माहिती मिळून आल्यास लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा . असे आवाहन लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page