लोणावळ्यात भारतीय जनता पार्टी नाणे मंडल यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर

मावळ मराठा न्युज- लोणावळा सोमवार दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी मंडलाचे पदाधिकारी व जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.अनिल गायकवाड,उपाध्यक्ष – रचना विजय सिनकर, आशा रविंद्र खिल्लारे, प्रसाद प्रकाश हुलावळे,प्रशांत ढाकोळ सरचिटणीस–मिलिंद तथा राजाभाऊ खळदकरचिटणीस – प्रफुल्ल मोहन काकडे, संध्या महेंद्र निकाळजे, विजया नारायण वाळंज, आदिती हर्षल होगले,कोषाध्यक्ष –गणेश कृष्ण साठेकुशगाव गण अध्यक्ष –शेखर चंद्रकांत दळवीवाकसई गण अध्यक्ष –विनायक कोंडभोरयुवा मोर्चा अध्यक्ष – ज्ञानेश्वर कान्हू गुंड .युवा मोर्चा उपाध्यक्ष –सचिन साठे,संतोष जंगले,महिला मोर्चा अध्यक्ष –पारिजा राजेश भिल्लारे महिला मोर्चा सरचिटणीस–सीमा आहेर,किसान मोर्चा अध्यक्ष – किसन दत्तू येवलेबुद्धिजीवी अध्यक्ष – ऋषिकेश लेंडघरवकील आघाडी – संजय जायगुडे दक्षिण भारतीय –रवी पुजारीउत्तर भारतीय – अजय प्रजापतीवाहतूक आघाडी –अभिजित मातेरेउपाध्यक्ष – राकेश मारवाज्येष्ठ कार्यकर्ता सेल अध्यक्ष – अरविंद काका कुलकर्णी,ज्येष्ठ नागरिक आघाडी–बापू पाटीलशिक्षक आघाडी अध्यक्ष–रश्मी शिरस्करक्रीडा आघाडी –देवा दाभाडेराजस्थान आघाडी – सचिन धोकरियां व्यापारी आघाडी – मागीलाल जैन.भटक्या विमुक्त अध्यक्ष – दत्तात्रय तांदळेसहकार आघाडी – संदीप तिकोनेदिव्यांग आघाडी – गणेश घाडगेआध्यात्मिक आघाडी –मनोहर कडू उपाध्यक्ष – भाऊ किसन मापारी.जैन प्रकोष्ट–संतोष चोरडिया,आयुष्मान भारत –संतोष गुंड,उपाध्यक्ष – हनुमंत साबळे,बेटी बचाव बेटी पढाव–रुपाली रावत,पंचायत राज ग्राम विकास योजना अध्यक्ष – दिलीप कडू,उपाध्यक्ष हरीश पडवळ,वैद्यकीय अध्यक्ष –आनंद नायगावकरसांस्कृतिक सेल–मीनाक्षी गायकवाड,उपाध्यक्ष सुनील बोके,कामगार आघाडी – संतोष आंबेकरआयटी सेल – दीक्षा महेश गायकवाडसोशल मिडिया – तारसिंग बोहरा अशी मंडल कार्यकारिणी सदस्य – ६१ जणांची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी .सदर कार्यक्रम कृष्णाई हॉटेल लोणावळा, येथे संपन्न झाली.यावेळी माजी अध्यक्ष भाऊ गुंड,गुलाब काका म्हाळस्कर,सुरेखा जाधव,सायली बोत्रे श्रीधर पुजारी,अरविंद काका कुलकर्णी, रामविलास खंडेलवाल,राजू दळवी,सूत्रसंचालन मिलिंद खळदकर,आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जेष्ठ कार्यकर्ते,आजी-माजी पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page