ह.भ.प शांताराम शंकर दळवी महाराज यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन


मावळ मराठा न्यूज,भाजे:- भाजे गावचे समाज भूषण ह.भ.प शांताराम शंकर दळवी महाराज यांचे दीर्घ आजाराने दिनांक ५ एप्रिल २०२३ वार बुधवार रोजी सायंकाळी ५ .१५ वाजता दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आजच सायंकाळी ७ .३० वाजता भाजे मावळ येथे होणार आहे. ह.भ.प शांताराम शंकर दळवी महाराज यांचे धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती, सदगती देवो, त्यांना मावळ मराठा न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.




