लायन्स क्लब ऑफ लोणावळा तर्फे शिक्षक दिन शिक्षकांना सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन साजरा

मावळ मराठा न्युज – लोणावळा,५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त 90 शिक्षकांचा सन्मानपत्र व गफिर देऊन लायन्स क्लब ऑफ लोणावळा तर्फे सन्मान करण्यात ऍड. बापुसाहेब भोंडे शाळेत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तसेच शांतीसदन शाळेत २० शिक्षकांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन करण्यात आला,हा सन्मान आमच्यासाठी अत्यंत सन्माननीय व अभिमानास्पद क्षण होता. या कार्यक्रमात्न लायन्स क्लब च्या अध्यक्षा साधना टारीया,सेक्रेटरी सारीका अगरवाल खजीनदार सुभीत भदेशीया, आनंद अगरवाल बक्षी सर, दिव्या शेट्टी,डॉ.ममता काळे,श्रुती शहा, आदी मान्यवर उपस्थीत होते.लायन साधना टाटिया यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच जे बी सिंग बक्षी यांनी लायन्स क्लब बद्दल माहीती दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page