लोणावळयात शिवसैनिकाकडून मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करूनममतादिन साजरा

मावळ मराठा न्यूज,लोणावळा:-लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने माॅंसाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना लोणावळा शहर संपर्क कार्यालयात माॅंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले..या कार्यक्रमास शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडी सहसंपर्क संघटीका श्रीमती शादान चौधरी, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, महिला आघाडी शहरसंघटिका नगरसेविका कल्पना आखाडे, समन्वयक जयवंत दळवी, उपशहरप्रमुख संजय भोईर,महिला आघाडी उपतालुका संघटिका संगिताताई कंधारे, अवघड वाहतूक सेना पुणे जिल्हा संघटक नरेश काळवीट, महिला आघाडी उपशहर संघटिका प्रतिभा कालेकर, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, संतोष गिरी, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे, संजय जाधव, धनंजय साळुंखे, शक्ती कुमावत व सर्व शिवसैनिक उपस्थित होते

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page