लोणावळा बस स्थानकाची महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक यांचेकडून पाहणी,परवाना धारक यांच्याशी संवाद

मावळ मराठा न्युज – लोणावळा,आज दि.१५ सप्टेंबर २०२५ रोजी लोणावळा बस स्थानकामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक आले होते. यावेळी सरनाईक यांनी संपूर्ण बस स्थानकाची पाहणी केली व येथील परवानाधारक असलेल्या सर्व गाळा धारकांशी संभाषण करून त्या प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतल्या,त्यानंतर बस स्थानकातील भरत चिकणे यांचे सह सर्व परवाना धारकांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.त्यावेळी त्यांनी असलेल्या अडचणी त्वरित सोडण्यात येतील असे आश्वासन उपस्थित परवाना धारक यांना दिले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page