लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज यांच्या वतीने जामिया ए उलूम अनाथाश्रमातील १२ अनाथ मुलांसाठी २ रेशन किट मोफत वाटप





}

मावळ मराठा न्युज – लोणावळा,पीएमजेएफ लायन राजेश जी अग्रवाल,जिल्हा अधिकारी, लायन मित्र आणि शुभचिंतक यांच्या वतीने अन्न दान,भुकेल्याला अन्न द्या या शीर्षकाखाली रविवार ५ ऑक्टोबर २०२५ रोजी लोणावळा येथील जामिया ए उलूम अनाथाश्रमातील १२ अनाथ मुलांसाठी २ रेशन किट दान करण्यात आले. हे २ रेशन किट टीम सुप्रीमोच्या उदार देणगीदारांनी प्रायोजित केले होते जे नाव उघड करू नये या अटीवर त्यांनी ही मदत केली. या अनाथ मुलांसाठी चॉकलेट आणि बिस्किटे देखील देण्यात आली.क्लब अध्यक्ष एमजेएफ लायन सुरैया वाडीवाला यांनी एमजेएफ ला.अमीन वाडीवाला (डीसी इमेज बिल्डिंग) यांच्या उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page