लोणावळा नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी राजू बच्चें यांचे सह एकूण सहा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीकरीता या दोन दिवसात म्हणजे दिनांक १३/११/२०२५ रोजी ९ ब-१ शेख फिरोज नजीर-अपक्ष,११ ब-१ दळवी दत्‍तात्रय भागुजी-अपक्ष), असे एकूण २ नामनिर्देशन पत्र प्राप्‍त झाले आहेत तर आज १४/११/२०२५ रोजी बच्‍चे राजेश उर्फ राजु किसन नागरिकांचा मागास प्रवर्ग २ अ पुरुष अपक्ष नांदवटे स्‍नेहा सुनिल सर्वसाधारण (महिला) ३ ब महिला अपक्ष, पार्टे लीना विशाल सर्वसाधारण (महिला), ३ ब महिला अपक्ष तर पानसरे अनिल महादेव सर्वसाधारण ५ ब पुरुष अपक्ष असे एकूण ६ नामनिर्देशन पत्र प्राप्‍त झाले आहेत.नगराध्यक्ष पदासाठी अद्याप कोणीही उमदेवारी अर्ज दाखल केलेला नाही.तसेच राजकीय पक्षाकडून देखील कोणत्याही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरलेले नाही.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page