राघवेंद्र आर,राहणार लाल टाकी,रायवुड, लोणावळा याला वडगाव मावळ माननीय न्यायालयाकडून फरार घोषित






मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर ४५३ /२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) मधील आरोपी नामे राघवेंद्र आर रा.लाल टाकी, रायवुड, लोणावळा ता.मावळ जि.पुणे याचा वारंवार शोध घेऊन मिळून न आल्याने मा.ए.एम. विभूते न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी, वडगाव मावळ, पुणे यांनी आज दिनांक १२/ १२/२०२५ रोजी त्यास फरारी म्हणून घोषित केलेले आहे.साक्षीदारांचे समन्स अटक वॉरंटकडे परत करण्यात आले आहेत ज्यानंतर जारी करण्यात आले आहे की आरोपी सापडू शकत नाही. आणि ज्याअर्थी,कोर्टाचा समाधानानुसार असे दिसून आले आहे की सदर आरोपी फरार झाला आहे.



