महाविकास आघाडी लोणावळा शहराच्यावतीने महायुती च्या विरोधात जोडो मारो आंदोलन



मावळ मराठा न्युज – लोणावळा,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवन येथे घडलेल्या महायुती “खोकेबाज” सरकारच्या निशक्रियेतेमुळे आराध्ये दैवत श्री .छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.त्या अनुषंगाने आज श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शासनाचा निषेध म्हणून “जोडे मारो” आंदोलन आज महाविकास आघाडी लोणावळा शहराच्यावतीने करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती कॉग्रेस आय महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.निखिलजी कविश्वर,शिवसेना मावळ तालुकाप्रमुख आशिषभाऊ ठोंबरे,राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष मावळ तालुका अध्यक्ष श्री.दत्ताभाऊ पडवळ,मा.जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे,सचिव महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस आय सेवादल श्री.बाबूभाई शेख,लोणावळा शहरप्रमुख- बाळासाहेब फाटक,कॉग्रेस शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड,राष्ट्रवादी कॉग्रेस शहर अध्यक्ष श्री.नासिर (पप्पूभाई)शेख,मा.नगराध्यक्षा श्रीमती उषाताई चौधरी, शिवसेना मावळ तालुका सल्लागार मारूती खोले,कॉग्रेस आय मा.शहर अध्यक्ष नारायण आंबेकर,कॉग्रेसचे जेष्ठ नेते वसंत भांगरे,राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्र प्रदेश सदस्य बाळासाहेब पायगुडे,राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपध्यक्ष राजु बोराटी,शिवसेना उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभुळकर,राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष मावळ तालुका प्रवक्ते फिरोज शेख,शिवसेना शहर समन्वयक जयवंत दळवी,नगरसेवक शिवदास पिल्ले ,बाळासाहेब शिर्के,माणिक मराठे,मा.सभापती जितेंद्र कल्याणजी,शिवसेना उपशहरप्रमुख भगवान देशमुख,नागेश दाभाडे,नरेश काळवीट,शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे,राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष श्वेताताई वर्तक,कॉग्रेस नेते रविशेठ सलोजा,कॉग्रेस आय पक्षाचे हाजी अब्बास खान,शिवसेना मा.उपशहरप्रमुख शंकर नाणेकर,शिवसेना विभागप्रमुख रतन मराठे,रविंद्र टाकळकर,संजय शिंदे,शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे,संजय जाधव,मा.कार्यालय प्रमुख अशोक बोंद्रे, राष्ट्रवादी कॉग्रेस शहरदचंजद्रजी पवार पक्षाचे रमेश दळवी,सचिन सोनवणे,दत्ता गोसावी,अमय परदेशी,सलिम मनियार,कौशल बनसोडे,कॉग्रेस पक्षाचे सुर्यकांत औरंगे,मंगेश बालगुडे,अनिल गवळी,अनंत काळे,सुधिर कदम आदी सर्व महाविकास आघाडीचे आजी माझी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.




