कलापिनी आणि ढमाले डेअरी आयोजित कै. मेजर ना.वा. खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धा आणि बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज – तळेगाव,कलापिनी,तळेगाव दाभाडे आणि ढमाले डेअरी आयोजित कै. मेजर ना.वा. खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धा आणि बक्षीस समारंभ २०२६ अतिशय उत्साहात संपन्न झाला. हे स्पर्धेचे ४२ वे वर्ष आहे. या स्पर्धेत एकूण २७५ हुन अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण अंजली काळे आणि सागर यादव यांनी केले होते. अंतिम फेरीचे परीक्षण आणि कार्यशाळा रविराज हरीप यांनी केले. बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहवर्धक मंडळाचे पदाधिकारी आणि व्यावसायिक श्री. शशांक कुलकर्णी आणि नव उद्योजिका समृद्धी ढमाले या उपस्थित होत्या.शशांक कुलकर्णी आणि किरण खानखोजे यांनी विजेत्यांना बक्षिसे दिली. *निकाल*बाल गट (छोटा गट/मोठा गट)प्रथम क्रमांक- अर्णव गरूड. बालभवन द्वितीय क्रमांक- श्रुती प्रतिक पाटील.मोठा गट, सह्याद्री इं.स्कूल तृतीय क्रमांक-अधिरा विशाल वाघमारे.मोठा गट,पैसाफंड प्राथमिक शाळा.उत्तेजनार्थ-१)शार्विल समगीर.मोठा गट ,किड्स वर्डं स्कूल, बालभवन २)समर्थ समाधान सांडगे.मोठा गट,सह्याद्री इं.स्कूल ३)उर्जित मुळे.मोठा गट ,गुरू ग्लोबल स्कूल प्रोत्साहनपर- १)अभिज्ञा हर्षल बाणखेले. मोठा गट,मामासाहेब खांडगे इं.स्कूल २)नंदिनी अमोल नवले.मोठा गट,पैसाफंड प्राथमिक शाळा.शिशु गट (१ली,२री)प्रथम क्रमांक- श्रेणिका संदिप कांबळे.१ली,जैन इंग्लिश स्कूल द्वितीय क्रमांक-हर्षित अद्विक. २रीपोदार इंटरनॅशनल स्कूल तृतीय क्रमांक-शिवतेज सागर. २रीपोदार इंटरनॅशनल स्कूल उत्तेजनार्थ- १)प्रियल पाटील. २री,डी.वाय.पाटील स्कूल २)आयांश निखिल सोनपावले. १लीपोदार इंटरनॅशनल स्कूल ३)अनुश्री रमेश महाजन.१ली,कृष्णराव भेगडे इं.स्कूल ४)श्रिया कामठे. २री पोदार इंटरनॅशनल स्कूल प्रोत्साहनपर- १)सिद्धीका दिपक डुंभरे. २री,बालविकास विद्यालय२)आरोही तुकाराम पाटील. २री,पैसाफंड प्राथमिक शाळा३)अन्वित राक्षे. २री,एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल ४)मल्हार येल्लारे.२री,सरस्वती विद्यामंदिर ५)श्रीयश नितीन खारतोडे. २री ,पैसाफंड प्राथमिक शाळा६)वेदांत विक्रम गव्हाळे. २रीपैसाफंड प्राथमिक शाळा७)कियांश केतन काळे. १ली,पैसाफंड प्राथमिक शाळालहान गट (३री,४थी)प्रथम क्रमांक- अद्विता विशाल कुलकर्णी. ३री,बालविकास विद्यालय. द्वितीय क्रमांक- स्वराली भाग्यवंत कोळी . ४थी,बालविकास विद्यालय तृतीय क्रमांक-शौर्य योगेश घोंगे. ४थी,जिल्हा परिषद शाळा,वराळेउत्तेजनार्थ-१)सुमय्या सलीम शेख. ४थी,बालविकास विद्यालय २)रिहांश रितेश दळवी. ३री,डि.वाय.पाटील स्कूल ३)आरव आतिश नागे.४थी,सी.आर.पी.एफ केंद्रीय विद्यालय ४)पालवी योगेश कुलकर्णी ३री,पैसाफंड प्राथमिक शाळाप्रोत्साहनपर-१)अनय महामुनी ४थी,पोदार इंटरनॅशनल स्कूल २)भक्ती बनसोडे.४थी ,माऊंट सेंट अँन स्कूल. ३)पर्णंवी राजगुरु.४थी ,बालविकास विद्यालय ४)संजोत बाळासाहेब माने. ४थी,बालविकास विद्यालय ५)वैष्णवी मच्छिंद्र नाकडे. ४थी ,पैसाफंड प्राथमिक शाळा६)अन्वि पिसाळ. ३री बालविकास विद्यालय. ७)स्वरा विश्वास रोकडे. ४थी,बालविकास विद्यालयमध्यम गट (५वी ते ७ वी) प्रथम क्रमांक-सृष्टी रमेश गुळवे. ७वीसरस्वती विद्यामंदिरद्वितीय क्रमांक- अंजली योगराज पाटील ५ वी,सरस्वती विद्यामंदिर तृतीय क्रमांक-श्रावणी मनोहर येवले.६ वी,डाॅ.अण्णासाहेब चौभे हायस्कूल उत्तेजनार्थ- १)तन्वी अंकुश साठे. ७ वी, सरस्वती विद्यामंदिर २)समृध्दी विक्रम गव्हाळे ६वी,सरस्वती विद्यामंदिर प्रोत्साहनपर-१)श्रेया प्रमोद मोरे.७ वी सरस्वती विद्यामंदिर २)समर्थ गणेश दोरगे. ७ वी श्री.पद्मावती विद्यामंदिर ,उर्से,मावळमोठा गट ( ८वी ते १०वी)प्रथम क्रमांक- संध्या भरत राठोड. ८ वी,रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन द्वितीय क्रमांक-सोनम मारूती बनसोडे.८वी, आदर्श विद्यामंदिर तृतीय क्रमांक-सार्थक सुभाष शेतकरी. ८ वी माऊंट सेंट अँन हायस्कूल उत्तेजनार्थ- १)ओम संतोष शेडे. ८वी,जैन इंग्लिश स्कूल२)सोमनाथ कुंभार. १०वी,नवीन समर्थ विद्यालय प्रोत्साहनपर- १)शार्दुला सुरेश शिंदे. १०वी, आदर्श विद्यामंदिर २)कृष्णा सुनिल वाघमारे. १०वी,न्यू इंग्लिश स्कूल, वडगाव मावळ.खुला गटप्रथम क्रमांक-संदिप भारत कांबळे. द्वितीय क्रमांक-आबा मोहन कामठे.तृतीय क्रमांक-राहुल रविंद्र देसाई. उत्तेजनार्थ-१)तेजस्विनी रूपेश भोसले.२)प्रीतम हेमंत मोरे.११वी न्यू इंग्लिश स्कूल, टाकवे ३)सारीका अमोल नवले.प्रोत्साहनपर-१)वेदिका संतोष हगवणे. २) कल्पेश माने.३)ऋतुजा अशोक खोत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page