सिंहगड इन्स्टिट्यूट,लोणावळा येथे निर्भय कन्या आणि सायबर गुन्ह्या यावर जनजागृती

मावळ मराठा न्युज – लोणावळा,दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन व कम्प्युटर एप्लीकेशन या इन्स्टिट्यूट मध्ये निर्भय कन्या अभियान या कार्यक्रमा अंतर्गत प्रमुख पाहुणे म्हणूंन ॲडव्होकेट प्रफुल लुंकड तसेच ॲडव्होकेट प्रफुल सोनवणे यांना आमंत्रित करण्यात आलं.कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर पी लोखंडे तसेच डॉक्टर उर्मिला पाटील व प्रोफेसर सागर कदम यांच्या माध्यमातून निर्भय कन्या अभियान हा कार्यक्रम राबवण्यात आला व यावेळी एडवोकेट प्रफुल सोनवणे यांनी सायबर क्राईम तसेच अवेअरनेस याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच एडवोकेट प्रफुल लुंकड यांनी कायद्या अंतर्गत असणाऱ्या सर्व गोष्टींच्या बाबी व सोशल अवेअरनेस बद्दल मनोबल वाढवलं. यावेळी विद्यार्थी मध्ये आनंदाचा वातावरण दिसलं त्यामुळे शिक्षकांनीही या कार्यक्रमाचा लाभ घेतला व यावेळी शिक्षक, विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page