जेतवन धम्मयान एज्युकेशन ट्रस्टकडून शिवव्याख्याते पत्रकार अनिल वडघुले यांना समाजभूषण पुरस्कार

मावळ मराठा न्युज -पिंपरी,जेतवन धम्मयान एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त समाज भुषण पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी पिंपरीचिंचवड महानगरपालिका नगरसेवक नेहा कलाटे,आरती चोंधे,कुणाल ओव्हाळ कर, विनायक गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते. जेतवन धम्मयान एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष बी जी सुर्यवंशी यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजकार्यसाठी सतिश काळे,शिवव्याख्यानातुन प्रबोधन आणि पत्रकारिता साठी साप्ताहिक झुंज चे संपादक अनिल वडघुले,सतिश सुर्यवंशी यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page