योग आता प्रत्येकासाठी…सूक्ष्म योगा फौंडेशन चा धावत्या जगात निरोगी आणि सुखकर आयुष्यासाठी अभिनव उपक्रम

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळ्यात सूक्ष्म योगा फौंडेशन च्या माध्यमातून आजच्या धावपळीच्या जीवनात आयुष्य हे सुखकर आणि निरोगी करण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. आपल्या वेळे नुसार फक्त ₹३६०० मध्ये ६ महिन्यांचे नियमित योग प्रशिक्षण आणि आत्ताच प्रवेश घेतल्यास जून महिन्याचा Access पूर्णपणे FREE! मिळणार आहे.त्यासाठी लोणावळ्यातील विविध ठिकाणी आपल्यासाठी आणि आपल्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे.तर निरोगी आणि सुखकर आयुष्यासाठी आजच सामील व्हा.✅ लोनावळ्यातील विविध ठिकाणी बॅचेस✅ तुमच्या सोयीप्रमाणे वेळ निवडा✅ कोणत्याही बॅचला उपस्थित राहण्याची मुभा✅ शरीर, मन आणि जीवनात सकारात्मक बदलआमच्यासाठी योग हा व्यवसाय नाही…योग ही सेवा आहे.तुमचे योगदान अधिकाधिक लोकांपर्यंत योग पोहोचवण्यासाठी मदत करते.📍LMC | Mahila Mandal | Sumitra Hall | Siddarth Nagar📞 संपर्क: ९०९६५६०२०४ 💳 GPay Availableआजच सुरुवात करा.कारण निरोगी जीवनाची योग्य वेळ “आत्ताच” आहे!

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page