नांगरगावातील तरुणांनी वाचवले भेकराचे प्राण

मावळ मराठा न्यूज :- लोणावळा,नांगरगाव येथील तरुण वरसोली येथून वलवण धरणाकडे फिरायला गेले असता त्यांना जखमी भेकर दिसले. त्यांनी शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन खात्याला संपर्क करुन जखमी भेकराचा जीव वाचवला.कौशल दुर्गे ,प्रणव दुर्गे ,राहुल दुर्गे रोहित भांगरे, तुषार भांगरे, आतिश भांगरे, निखिल ढोरे, आकाश भांगरेवन रक्षक श्री संदिप रामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्कु पुणे येथे पाठवण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page