आय पी एस सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळ्यात मटका जुगार खेळणाऱ्या पाच घेतले ताब्यात


मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,दिनाक १५/०४/२३ रोजी दुपारी साडेचार वाजताचे दरम्यान मौजे खंडाळा गावचे हददीमध्ये तळयाचे शेजारी बाकडावर बसून इसम नामे १) रितेष शाम दळवी वय २७ रा खंडाळा बाजारपेठ ता मावळ जि पुणे २) सुरेष दत्तु मानकर वय ६२ रा कुणेनामा ता मावळ जि पुणे ३) युसुफ तय्यबअली शेठीया रा समरहिल कुणेनामा ता मावळ जि पुणे ४) मुनीर अब्दुला रहेमान बागवान वय ५२ रा हनुमानटेकडी लोणावळा ता मावळ जि पुणे ५) लतीकेष शाम दळवी वय २३ रा खंडाळा बाजारपेठ ता मावळ जि पुणे यांनी स्वतः चे आर्थिक फायद्या करीता कल्याण मटका नावाचा जुगार मोबाईल वरुन खेळताना मिळुन आले म्हणुन वरील आरोपी विरुध्द माझी मुंबई जुगार कायदा कलम.१२ (अ)प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद आहे. वगैरे मजकुरावरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करुन वर्दी रिपोर्ट मा जे एम एफ सी सो कोर्ट वडगाव मावळ येथे रवाना करण्यात आला आहे.लोणावऴा शहर पोलीस स्टेशन गु.र.नं – १०१/२०२३ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) फिर्यादी- भुषण दषरथ कुॅवर पोलीस काॅन्स्टेबल ब नं.६५६ नेमणुक लोणावळा शहर पोलीस स्टेशनआरोपी- १) रितेष शाम दळवी वय २७ रा खंडाळा बाजारपेठ ता मावळ जि पुणे २) सुरेष दत्तु मानकर वय ६२ रा कुणेनामा ता मावळ जि पुणे ३) युसुफ तय्यबअली शेठीया रा समरहिल कुणेनामा ता मावळ जि पुणे ४) मुनीर अब्दुला रहेमान बागवान वय ५२ रा हनुमानटेकडी लोणावळा ता मावळ जि पुणे ५) लतीकेष शाम दळवी वय २३ रा खंडाळा बाजारपेठ ता मावळ जि पुणेगु.घ.ता.वेळ व ठिकाण- ता. १५/०४/२३ रोजी दुपारी ३/०० वाचे दरम्यान मौज खंङाऴा लोणावळा ता.मावळ जि पुणे गावाचे हद्दीतील तळयाचे शेजारील बाकडावरजप्त माल- १) १००००० /- रू किमंतीचा आयफोन कंपनीचा १३ प्रो माॅडेल मोबाईलमध्ये एअरटेल कंपनीचे सीमकार्ड नंबर ८९८३५७७६४० २) १०००० /- रू किमंतीचा सॅमसंग कंपनीचा ए ५३ १३ माॅडेल मोबाईलमध्ये जिओ कंपनीचे सीमकार्ड नंबर ९७६४४९३५५३ ३) १५०० /-रू किमंतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईलमध्ये एअरटेल कंपनीचे सीमकार्ड नंबर , ४) १५०० /-रू किमंतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईलमध्ये वोडाफोन कंपनीचे सीमकार्ड नंबर , ५) ५००० /-रू विवो कंपनीचा मोबाईलमध्ये एअरटेल कंपनीचे सीमकार्ड नंबर ६) २०७९० /- रोख रक्कम असा एकूण १ ,३८७९० /- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोहवा/२०६३ आबनावे दाखल अंमलदार- पोहेकाँ/५३ शेख लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिताराम डूबल यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत




